शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

औंढ्यात आज काँग्रेसचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:38 IST

राज्य सरकारने शेतकºयांविषयी घेण्यात आलेले निर्णय संपूर्ण चुकीचे असून शासनाने सर्व व्यापारी, नागरिकांना वेठीस धरले आहे. शासनाच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने पिंपळदरी फाट्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आ.डॉ. संतोष टारफे यांनी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : राज्य सरकारने शेतकºयांविषयी घेण्यात आलेले निर्णय संपूर्ण चुकीचे असून शासनाने सर्व व्यापारी, नागरिकांना वेठीस धरले आहे. शासनाच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने पिंपळदरी फाट्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आ.डॉ. संतोष टारफे यांनी दिली आहे.राज्य शासनाने मागील तीन वर्षांत तुघलकी कारभार करून शेतकरी, कामगार, व्यापारी, कर्मचारी तथा सर्व स्तरातील जनतेला वेठीस धरण्याचे काम केले आहे. त्याचप्रमाणे नोटबंदी, शेतकरी पीकविमा शेतकºयांची फसवी कर्जमाफी, शालेय गणवेश वाटप अशा विविध योजनांमध्ये दिशाभूल केली आहे. या विरूद्ध शासनाला धडा शिकविण्यासाठी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठीची बैठक येथील शासकीय विश्रामगृहात झाली. या बैठकीस जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, माजी जि.प.सदस्य अ‍ॅड.बाबा नाईक, तालुकाध्यक्ष माणिकराव पाटील, रमेश जाधव, शंकर शेळके, नगरसेवक सुमेध मुळे, बाळासाहेब देशमुख, मारोती बेले, विजय काचगुंडे, सुधीर राठोड, माणिकराव कर्डिले, नंदकुमार पाटील, नामदेव लव्हेकर, जियायोद्दीन इनामदार आदी हजर होते.