शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

रोटेगाव रेल्वे स्टेशनला सर्व गाड्या थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:05 IST

वैजापूर : रोटेगाव रेल्वे स्टेशनवर सर्व रेल्वे थांबवाव्यात, अशी मागणी माजी नगराध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक डॉ. दिनेश परदेशी ...

वैजापूर : रोटेगाव रेल्वे स्टेशनवर सर्व रेल्वे थांबवाव्यात, अशी मागणी माजी नगराध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक डॉ. दिनेश परदेशी यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

रोटेगाव रेल्वे स्टेशन हे वैजापूर शहराला लागून आहे. येथून जाणारे व येणारे प्रवासी मोठ्या प्रमाणावर असतात. वैजापूर शहराची लोकसंख्या मोठी असल्याने प्रवासी संख्याही जास्त आहे. परंतु, रोटेगाव रेल्वेस्थानकावर सर्व रेल्वे थांबत नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे सर्व प्रवासी रेल्वे रोटेगाव स्थानकावर थांबावाव्यात, अशी मागणी डॉ. दिनेश परदेशी यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे ते वैजापूर येथे आल्यानंतर निवेदनाद्वारे केली आहे. रोटेगाव रेल्वे स्थानकावर हैद्राबाद ते अजमेर, अजमेर-हैद्राबाद एक्स्प्रेस या गाड्यांना थांबा द्यावा. त्यामुळे अजमेरला जाणाऱ्या प्रवाशांची सोय होईल. नगरसोल-रेनीगुंठा ही गाडी या स्थानकांवर थांबवावी. त्यामुळे शिर्डी व तिरुपती जाणाऱ्या भाविकांची सोय होईल. जालना-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस, नगरसोल-नरसापूर या गाडीला थांबा द्यावा, तसेच काचीगुडा-नगरसोल, जालना-शिर्डी या गाड्या सध्या चालू नाहीत, त्या चालू करून त्यांनाही थांबा द्यावा, अशी मागणी परदेशी यांनी केली आहे.