शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सव्वातीन लाखांच्या दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 01:55 IST

दुचाकींची चोरी करून विकणाºया दोन संशयितांना विशेष कृती दलाच्या पथकाने ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तीन लाख ३० हजार रुपये किमतीच्या तेरा दुचाकी जप्त केल्या आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दुचाकींची चोरी करून विकणाºया दोन संशयितांना विशेष कृती दलाच्या पथकाने ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तीन लाख ३० हजार रुपये किमतीच्या तेरा दुचाकी जप्त केल्या आहेत. सोमवारी ही कारवाई करण्यात आली.या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे लखन नारायण आढे व विलास उर्फ पिन्या गुणाजी आढे (रा. परतवाडी तांडा. ता. परतूर, जि. जालना) अशी आहेत. जालना शहर व जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून दोघेही दुचाकींची चोरी करत असल्याची गुप्त माहिती विशेष कृती दलाचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार कृती दलाच्या पथकाने परतवाडी तांड्याहून दोघांना ताब्यात घेतले.चौकशीत त्यांनी जालना शहर, आष्टी तसेच अन्य ठिकाणांहून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तसेच अन्य दोघांनी चोरलेल्या दुचाकी विक्री करण्याच्या उद्देशाने घेतल्याचे सांगितले. या प्रकरणात सहभागी असणा-या इतरांचा पोलीस शोध घेत आहेत.यापूर्वी चोरीच्या दुचाकी कुणाला विक्री केल्या, याचाही तपास पोलीस करीत आहेत. पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, विशेष कृती दलाचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव , एम. बी. स्कॉट, रामप्रसांद रंगे, संदीप चिंचोले, राजू पवार, कृष्णा देठे, संदीप भोसले, भालचंद्र गिरी, अनिल राठोड यांनी ही कारवाई केली.