शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शटर उचकटून कापड दुकानात चोरी

By admin | Updated: August 11, 2014 00:32 IST

कन्नड : येथील बसस्थानकाजवळ असलेल्या राजधानी कलेक्शन या कापड दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश करून चोरट्यांनी रोख २७ हजार चोरून नेले.

कन्नड : येथील बसस्थानकाजवळ असलेल्या राजधानी कलेक्शन या कापड दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश करून चोरट्यांनी रोख २७ हजार चोरून नेले. ही घटना शनिवारी रात्री अडीच ते साडेतीन वाजेदरम्यान घडली.राजधानी कलेक्शन या दुकानाला समोरील पूर्व बाजूने व पाठीमागील पश्चिम दिशेने शटर बसविलेले आहे. चोरट्यांनी पश्चिम दिशेकडील शटर उचकटवले; मात्र शटरच्या आतून लोखंडी दरवाजा असल्याने त्यांनी समोरील बाजूचे शटर उचकटवले. तत्पूर्वी बाहेरील जागेत बसविलेला सीसीटीव्ही कॅमेरा फोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. कॅमेरा फिरल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी फक्त रोख रक्कम २७ हजार रुपये चोरून नेल्याची तक्रार नेमीनाथ जैन यांनी कन्नड पोलीस ठाण्यात दिल्यावरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक फौजदार अशोक तुपे करीत आहेत. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेरा फोडतानाचे फुटेज पोलिसांनी घेतले आहे. शहरापासून जवळच कन्नड-औरंगाबाद रस्त्यावरील भवानी पॅलेस या बीअर बारच्या हॉटेलचे शटरही उचकटविण्यात आले; तथापि या ठिकाणाहून काहीही माल चोरीस गेला नाही, असे पोलिसांनी सांगितले.