शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

२५ फेब्रुवारी रोजी हिंगोलीत राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 01:17 IST

शहरानजीक असलेल्या अन्नपूर्णा इंटरनॅशनल स्कूल आॅफ स्कॉलर्स येथे रविवार, २५ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मणियार यांच्या हस्ते होणार आहे.

हिंगोली : शहरानजीक असलेल्या अन्नपूर्णा इंटरनॅशनल स्कूल आॅफ स्कॉलर्स येथे रविवार, २५ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धेचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मणियार यांच्या हस्ते होणार आहे. ही स्पर्धा २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० ते ५ या वेळेत घेतली जाणार आहे. स्पर्धेसाठी १४ वर्षांपर्यंत लहान गट व खुला गट, असे दोन गट आहेत. विजयी स्पर्धकांना एकूण १० हजार रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत, तर सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.राज्यस्तरीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी २४ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन धनराज कांकरिया, अक्षत वीरकुंवर, राहुल भगत, तथागत खंडागळे, विवेक कांबळे, देवीदास चिभडे, जितेश भगत, सज्जन निरगुडे, अंकुश होनमने, अतुल रणवीर, दगडू खिल्लारे, आकाश पाईकराव, सुनील पाईकराव, सुदेश धुळे, अमोल भगत, राजू शिंदे, सतीश कांबळे, गंगाधर कांबळे यांनी केले आहे.