शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून सखी मंच सदस्य नोंदणीस प्रारंभ

By admin | Updated: February 15, 2015 00:46 IST

जालना : बहुप्रतिक्षीत लोकमत सखी मंचच्या सदस्य नोंदणीस रविवारपासून प्रारंभ होत आहे. रविवारी सकाळी भोकरदन नाक्यावरील गिता कॉम्प्लेक्स येथे

जालना : बहुप्रतिक्षीत लोकमत सखी मंचच्या सदस्य नोंदणीस रविवारपासून प्रारंभ होत आहे. रविवारी सकाळी भोकरदन नाक्यावरील गिता कॉम्प्लेक्स येथे सकाळी १० वाजता पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांच्या हस्ते नोंदणीस प्रारंभ होणार आहे. लोकमत सखी मंच महिलांसाठी आनंद व मनोरंजनाचे व्यासपीठ असून यातून महिलांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला जातो. सदस्य नोंदणी शुल्क ३५० रुपये असून यामध्ये ५०० रुपयांचा कढई सेट, सुवर्ण स्पर्श यांच्याकडून ११०० रुपयांच्या दोन बांगड्या तसेच १२३४ रुपयांच्या हमखास भेटवस्तूंचा समावेश आहे. याशिवाय भाग्यवंत विजेत्यांना ३७५०० रुपयांचा लकी ड्रॉ जिंकण्याची संधी असून मोफत डाएट बुक आणि सखी मंच ओळखपत्र मिळणार आहे. त्यासाठी कुठल्याही पुराव्याची किंवा फोटोची गरज नाही. जास्तीत जास्त संख्येने सदस्य नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक सदस्यांनी ९२७१७१३२०२ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)