शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

लर्निंगसाठी स्टॉल चाचणी

By admin | Updated: April 2, 2017 00:28 IST

जालना : दोन चाकी व चारचाकी वाहन शिकण्यासाठी नव्या स्वरूपात स्टॉल नावाची लर्निंग टेस्ट द्यावी लागणार आहे.

जालना : दोन चाकी व चारचाकी वाहन शिकण्यासाठी नव्या स्वरूपात स्टॉल नावाची लर्निंग टेस्ट द्यावी लागणार आहे. येथील सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नवीन टेस्टची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नवीन टेस्ट सुरू होण्यापूर्वी एका स्क्रीनवर सामूहिक परीक्षा देण्यात येत होती. उमेदवारांना चुक किंवा बरोबरचे बटन दाबावे लागे. आता मात्र उमेदवाराला संगणकावर प्रत्यक्ष परीक्षा द्यावी लागणार आहे. वीस प्रश्न विचारण्यात येणार असून, त्यापैकी ९ प्रश्नांची उत्तरे बरोबर आली तर उमेदवार पास होणार अन्यथा पुन्हा परीक्षा द्यावी लागणार. केंद्रीय मोटर वाहन कायदा १९८८ नुसार ही परीक्षा घेण्यात येत आहे. जालना आरटीओ कार्यालयात सहा संगणकांची व्यवस्था करण्यात आली आहे. संगणकावर प्रश्न विचारण्यात येणार असून, बरोबर उत्तर आल्यास हिरवा संकेत तर चुकीचे उत्तर आल्यास लाल संकेत मिळेल. उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत परीक्षा देता येईल. याविषयी सहाय्यक परिवहन अधिकारी ए.ए.खान म्हणाले, आठवडाभरापासून जालना कार्यालयात नवीन ओदशानुसार परीक्षा घेण्यात येत आहे. सध्या सहा संगणकांची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा पास झाल्यास उमेदवारास थेट लर्निंग लायन्ससची प्रिंट मिळणार आहे. (प्रतिनिधी)