शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कामगारांची निदर्शने

By admin | Updated: January 5, 2016 00:11 IST

लातूर : गेल्या महिन्यामध्ये वेतनवाढीच्या मागणीसाठी एसटी कामगारांनी १७ व १८ डिसेंबर रोजी लातूर जिल्ह्यात एसटी बंदचे आंदोलन केले़

लातूर : गेल्या महिन्यामध्ये वेतनवाढीच्या मागणीसाठी एसटी कामगारांनी १७ व १८ डिसेंबर रोजी लातूर जिल्ह्यात एसटी बंदचे आंदोलन केले़ त्यामुळे एसटीच्या २ हजार वाहक-चालकांचा १६ दिवसांचा पगार कपात करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ त्याविरुद्ध एस.टी. कामगारांनी सोमवारी निदर्शने केली.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कामगारांचे वेतन हे इतर खात्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतनापेक्षा खूप कमी आहे़ परिणामी, कामगार कर्जबाजारीही होत आहेत़ तुटपुंज्या पगारावर काम करताना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे़ त्यातच वेतनाच्या मागणीसाठी राज्य परिवहन महामंडळातील २४०० वाहक-चालकांनी १७ व १८ डिसेंबर या दोन दिवसाच्या कालावधीत एसटी अत्यावश्यक सेवा असताना बंद पुकारुन प्रवाशांना वेठीस धरण्याचे काम कर्मचाऱ्यांनी केले़ त्यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांचे १६ दिवसांचे वेतन कपात करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे़ शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात राष्ट्रीय एसटी कामगार काँग्रेस संघटनेच्या लातूर विभागातील पदाधिकाऱ्यांनी विभागीय कार्यालयासमोर वेतन कपातीचे परिपत्रक रद्द करा, या मागणीसह इतर मागण्यांसाठी सोमवारी निदर्शने केली. (प्रतिनिधी)आंदोलनात डॉ़बलभिम पाटील, व्यंकटराव बिराजदार, विजयकुमार बनसोडे, रमेश काळे, अभिषेक पाटील, सुधीर मिरजकर, शरद राठोड, के़ एम़ कोरे, यु़ के़ गायकवाड, सातपुते, उस्मान पठाण, महेश मेंडोळे, रवी पांचाळ, महिला प्रतिनिधी अश्विनी सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती़ दरम्यान, मागणीचे निवेदन विभाग नियंत्रक डी़ बी़ माने यांना देण्यात आले. त्यानंतर आंदोलन मागे घेतले.