शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

खाजगीतून एस.टी. बसगाड्यांची बांधणी

By admin | Updated: June 27, 2016 01:06 IST

औरंगाबाद : एस. टी. महामंडळाने पुरविलेल्या चेसीसवर बसेसच्या बांधणीसाठी सध्या निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. स्टीलचा वापर करून डीलक्स वर्गातील

औरंगाबाद : एस. टी. महामंडळाने पुरविलेल्या चेसीसवर बसेसच्या बांधणीसाठी सध्या निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. स्टीलचा वापर करून डीलक्स वर्गातील बसेसची निर्मिती केली जाणार असल्याने ‘एस. टी.’ चा प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. परंतु महामंडळाच्या स्वत:च्या कार्यशाळा असताना अशा प्रकारे खाजगीतून ‘एस. टी.’ ची बांधणी करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे महामंडळाचे खाजगीकरण करण्यावर भर दिला जात असल्याच्या प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांमधून उमटत आहेत.एस. टी. महामंडळाच्या दापोली, नागपूर आणि औरंगाबाद येथील कार्यशाळांमध्ये बसेसची बांधणी केली जाते. बसेसच्या बांधणीसाठी आवश्यक ती सर्व यंत्रणा याठिकाणी उपलब्ध आहे. कुशल कर्मचारी वर्गही उपलब्ध आहे. बसगाड्यांमधील मागे-पुढे होणारी आसन व्यवस्था आणि त्यावर प्रवाशांना झोप काढता येणारी सुविधा म्हटली की, केवळ खाजगी बसगाड्याच नजरेसमोर येतात. परंतु अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुशबॅक आसन व्यवस्था राहणाऱ्या एशियाड बसेसची बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. एकट्या एस. टी. महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत टप्प्याटप्प्याने २३७ एशियाड बसगाड्या बांधण्यात आल्या. त्यामुळे आता खाजगी आणि एस. टी. महामंडळाच्या शिवनेरी बसगाड्यांप्रमाणेच एशियाड बसेसचा प्रवास अधिक आरामदायक होत आहे. यावरून कार्यशाळांची क्षमता स्पष्ट होते. कार्यशाळांमध्ये सर्व सुविधा असतानाही महामंडळ बस बांधणीसाठी निविदा प्रक्रिया राबवीत आहे. पुरविलेल्या चेसीसवर बसबॉडीचे आरेखन करून, बस बांधणीसाठीसाठी ई-निविदा मागविण्यात आल्या आहेत.