शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सेंट जोन्स, एमपीएसची प्रतिस्पर्धी संघांवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 00:29 IST

जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या गादिया करंडक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत एमपीएस आणि सेंट जोन्स संघाने प्रतिस्पर्धी संघांवर मात केली.

औरंगाबाद : जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या गादिया करंडक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत एमपीएस आणि सेंट जोन्स संघाने प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. पहिल्या सामन्यात महेशनगर येथील एमपीएसने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १०४ धावा केल्या. त्यांच्याकडून आदित्य पाटीलने १५ धवा केल्या. केम्ब्रिजकडून प्रणव बेलापूरकरने ३ व भुवन झांबडने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात केम्ब्रिज संघ ६ बाद ९९ पर्यंत मजल मारू शकला. त्यांच्याकडून संकेत पाटीलने २५ व साहील धूतने १५ धावा केल्या. एमपीएसकडून विशाल कोटकर, तनुज सोळुंके व प्रतीक ब्रह्मपूरकर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.दुसºया सामन्यात महाराष्ट्र पब्लिक स्कूलने एमजीएमविरुद्ध १५ षटकांत ६ बाद १२३ धावा केल्या. त्यांच्याकडून शशिकांत भडगळे याने नाबाद ४४ व अक्षय मेहेत्रे याने १५ व कौशल कांबळेने १९ धावा केल्या. प्रत्युत्तरात एमजीएमचा संघ ६ बाद १०८ पर्यंत मजल मारू शकला. त्यांच्याकडून चैतन्य शिरसाठने नाबाद २५ व मयूर गवळी व प्रतीक चव्हाण यांनी प्रत्येकी १९ धावा केल्या. शशिकांत भडगळे याने १७ धावांत ४ गडी बाद केले. तिसºया सामन्यात सेंट जोन्सने १५ षटकांत ८ बाद १०५ धावा केल्या. त्यांच्याकडून रितेश लदवानियाने नाबाद २९ व आकाश चव्हाण याने नाबाद १५ धावा केल्या. ए. के. पटेल संघाकडून विशाल सोनवणे याने १२ धावांत ४ गडी बाद केले. प्रत्युत्तरात ए. के. पटेल संघ १३.२ षटकांत ६८ धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून विशाल सोनवणे व शेख झैद यांनी प्रत्येकी १४ धावा केल्या. सेंट जोन्सकडून रोहन मुळे व आकाश चव्हाण यांनी प्रत्येकी ३, तर अजय पांचालने २ गडी बाद केले.