शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

गेवराईत गटशिक्षणाधिकारी कार्यालयात भरविला वर्ग

By admin | Updated: July 15, 2017 00:40 IST

गेवराई : तालुक्यातील खांडवी जवळील अंबुनाईक तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पाच वर्गांसाठी एकच वर्ग खोली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : तालुक्यातील खांडवी जवळील अंबुनाईक तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पाच वर्गांसाठी एकच वर्ग खोली आहे. आणखी वर्ग खोल्या उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शुक्रवारी दुपारी वर्ग भरविला.अंबुनाईक तांडा येथे पहिली ते पाचवीपर्यंत शाळा आहे. यासाठी एकच वर्ग खोली असून ती मोडकळीस आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. वाढीव वर्ग खोल्या मिळाव्यात, या मागणीसाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी थेट गटशिक्षणाधिकारी कार्यालयात वर्ग भरविला होता. यावेळी आम्हाला वर्ग खोल्या मिळाल्याच पाहिजेत, अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला. मागण्यांचे निवेदन विस्तार अधिकारी मिलिंद तुरूकमारे यांना देण्यात आले. यासाठी तात्काळ शाळेची दुरुस्ती व तात्पुरती व्यवस्था करून लवकरच तीन खोल्याची व्यवस्था करून देऊ, असे आश्वासन पंचायत समितीचे उपसभापती भीष्माचार्य दाभाडे यांनी दिले.