शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

दांडियाप्रेमींच्या उत्साहाला उधाण

By admin | Updated: October 7, 2016 01:30 IST

औरंगाबाद : ‘लोकमत’च्या सहकार्याने व संदीप साऊंडस्, प्रोझोन व लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद रॉयल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोझोन मॉल

औरंगाबाद : ‘लोकमत’च्या सहकार्याने व संदीप साऊंडस्, प्रोझोन व लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद रॉयल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोझोन मॉल येथे आयोजित भव्य स्वरराज रास दांडियात गुरुवारी दांडियाप्रेमींच्या उत्साहाला उधाण आले. मित्रपरिवार व कुटुंबियांसह एकत्रितपणे दांडिया खेळण्यात प्रत्येक जण हरवून जात आहे. त्यामुळे रास दांडियाला चांगलीच रंगत येत आहे.‘लोकमत’च्या सहकार्याने व संदीप साऊंडस्, प्रोझोन व लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद रॉयल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वरराज रास दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक ग्रामीण नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, डॉ. विजय वाडकर, मनीषा वाडकर, डॉ. विजय चाटोरीकर, वृषाली चाटोरीकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली. नवरात्रोत्सवातील प्रत्येक दिवशी याठिकाणी दांडिया खेळण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी होत आहे. विविध वेशभूषा साकारून अनेक जण सहभागी होत आहेत. तरुण-तरुणी, बालगोपाल आणि ज्येष्ठ, असे प्रत्येक जण दांडिया खेळण्यात मग्न होऊन जात आहे. टिपऱ्या खणकावत गरबा आणि दांडिया खेळत ठेका धरत आहेत. मराठी, हिंदी गीत आणि थिरकायला लावणाऱ्या संगीताच्या तालावर दांडिया खेळताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असल्याचे दिसून येत आहे. जसजसा वेळ पुढे जातो तसतसा दांडिया खेळण्यात रंग येतो. रास दांडिया खेळण्याचा मनमुराद आनंद घेतला जात आहे. संगीताच्या तालावर दांडियाप्रेमी मनसोक्त थिरकत आहेत. दांडियाप्रेमींचा जल्लोष आणि धम्माल यानिमित्ताने पाहायला मिळत आहे. नवरात्रोत्सवात प्रत्येक दिवस निरनिराळ्या आकर्षणांसह हा रास दांडिया रंगत आहे. निता कपूर, प्रिया कपाडिया, सविता नरवडे, पंकजा बोर्डे, सुचिता तिलपाने यांनी परीक्षक म्हणून भूमिका निभावली.नवरात्रोत्सवा निमित्त मित्र परिवार, कु टुंबियांसह दांडिया खेळण्याचा आनंद घेता येत आहे. यानिमित्ताने प्रत्येक जण एकत्र येत आहे. उत्सवाचा एकत्रित आनंद घेण्याची संधी मिळत आहे.- मनोज बोरा (मामाजी), अध्यक्ष, लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद रॉयल नवरात्रोत्सवात प्रत्येक जण दांडिया खेळण्यास उत्सुक असतो. प्रोझोनमध्ये दांडिया खेळण्याची संधी मिळत आहे. यामध्ये दांडियाप्रेमींनी सहभागी होऊन उत्सवाचा आनंद घ्यावा.-अर्शद मोहंमद, सेंटर हेड, प्रोझोन