शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा ३० आॅक्टोबरला

By admin | Updated: October 22, 2014 01:20 IST

औरंगाबाद : विषय समिती सभापतीच्या विभाग निवडीसाठी जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा ३० आॅक्टोबर रोजी बोलावण्यात आली आहे.

औरंगाबाद : विषय समिती सभापतीच्या विभाग निवडीसाठी जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा ३० आॅक्टोबर रोजी बोलावण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी एक वाजता सभेला सुरुवात होईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी दि.२१ सप्टेंबर रोजी निवडणूक झाली होती, तर सभापतीपदाची निवड दि.१ आॅक्टोबर रोजी झाली. या दोन्ही निवडणुका विधानसभा निवडणूक आचारसंहितेचा अंमल सुरू असताना पार पडल्या. त्यामुळे नवनियुक्त अध्यक्ष श्रीराम महाजन व समाजकल्याण सभापती शीला चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती सरला मनगटे, सभापती विनोद तांबे व संतोष जाधव यांच्यासह सर्वच सदस्य प्रचारात व्यस्त होते. प्रचारातील व्यस्ततेमुळे हे पदाधिकारी जिल्हा परिषदेत येत नव्हते. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह विनोद तांबे व संतोष जाधव यांना अद्याप विषय समित्या ठरवून देण्यात आलेल्या नाहीत. सर्वसाधारण सभेने या समित्या ठरवून द्याव्या लागतात. त्यासाठी दि.३० आॅक्टोबर रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली आहे. समाजकल्याण व महिला व बालकल्याण समिती वगळता, पशुसंवर्धन व कृषी, जलव्यवस्थापन, आरोग्य व शालेय शिक्षण समिती आणि बांधकाम व अर्थ या समित्यांचे वाटप सभापतींना करण्यात येणार आहे. परंपरेप्रमाणे अध्यक्ष हे जलव्यवस्थापन समिती स्वत:कडे ठेवतात, तर पशुसंवर्धन व कृषी हे उपाध्यक्षाच्या वाट्याला जातात. आघाडीतील समझोत्यानुसार बांधकाम- अर्थ समिती आणि आरोग्य- शालेय शिक्षण या समित्या मनसेच्या वाट्याला गेल्या आहेत; परंतु मनसेला यावेळेस समाजकल्याण समिती देण्यात आली आहे. त्यामुळे उपरोक्त दोन समित्यांपैकी मनसेकडील एक समिती काँग्रेसचे विनोद तांबे यांना दिली जाईल.