शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

गणवेश वाटपाचे भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:31 IST

शाळा उघडताच विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचे नियोजन जिल्ह्यात बारगळले आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत. शालेय गणवेशासाठी शासनाकडून २ कोटी ९९ लाख १७ हजार ६०० रूपयांचा निधी शिक्षण विभागास देण्यात आला. मात्र अजूनही गणवेश वाटपाची प्रक्रिया गुलदस्त्यातच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शाळा उघडताच विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचे नियोजन जिल्ह्यात बारगळले आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत. शालेय गणवेशासाठी शासनाकडून २ कोटी ९९ लाख १७ हजार ६०० रूपयांचा निधी शिक्षण विभागास देण्यात आला. मात्र अजूनही गणवेश वाटपाची प्रक्रिया गुलदस्त्यातच आहे.सर्व शिक्षा अभियानअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश योजना दरवर्षी राबविली जाते. यंदा २०१७-१८ मध्ये ७४ हजार ७९४ मुले-मुली योजनेसाठी पात्र आहेत. मात्र शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे मात्र दिवाळी जवळ आली तरीही गणवेश मिळाले नाहीत. शिवाय शिक्षण खात्याकडे गणवेश योजनेचा अहवालही अद्याप सादर करण्यात आला नाही. शाळा उघडताच विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटपाचे शिक्षण विभागाला उद्दिष्ट होते. तसेच योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व शिक्षाकडून विद्यार्थ्यांची माहिती गुगलफार्मवर मागविण्यात आली. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. योजनाही प्रभावीपणे राबविली जात नाही.