शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचा पेरा वाढला पण उत्पादनात घट

By admin | Updated: October 29, 2015 00:23 IST

सोमनाथ खताळ , बीड यावर्षी सोयाबिनच्या पिकाची निम्याने आवक घटल्याचे चित्र जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिसून येत आहे. आवक घटल्याने किंमतीत ३०० रूपयांनी वाढ झाली आहे.

सोमनाथ खताळ , बीडयावर्षी सोयाबिनच्या पिकाची निम्याने आवक घटल्याचे चित्र जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिसून येत आहे. आवक घटल्याने किंमतीत ३०० रूपयांनी वाढ झाली आहे. परंतु ही भाववाढ शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे नसल्याचे दिसून येते. गतवर्षीच्या तुलनेत पेरा वाढला परंतु उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे.यावर्षी जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे पीकांची वाढ खुंटली. खरीपाची पीके पावसाअभावी वाया गेली. सोयाबीनचीही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. जिल्ह्यात यावर्षी १ लाख ७१ हजार हेक्टरव सोयाबीनचा पेरा झाला होता. परंतु मध्यतंरी पावसाने ओढ दिल्याने पिकांची वाढ खुंटली आणि उत्पादनात घट झाली. गतवर्षीपेक्षा यावर्षी १८ हजार हे. सोयाबीनचा पेरा वाढल्याचे कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून दिसते.मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी सोयाबीनला जास्त भाव मिळत आहे. बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ३५०० ते ३८०० रू. प्रति क्विंटल भाव मिळत असल्याचे कृउबा सचिव आर.पी.बहिर यांनी सांगितले.अपेक्षेप्रमाणे आवक सध्यातरी असल्याचे व्यापारी बद्रीनारायण जाजू यांनी सांगितले. आवक वाढल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत आता शेतकऱ्यांची गर्दी दिसू लागली आहे. त्यामुळे हमालांच्या हाताला काम मिळू लागले आहे.