शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

डीएमआयसीतील निवासी भूखंडांचे लवकरच वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 00:04 IST

दिल्ली-मुंबई-इंडस्ट्रिअल कॉरिडॉरमध्ये उद्योग इच्छुकांसाठी भूखंडांच्या वाटपाला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता जानेवारीअखेर कामगार वसाहतीच्या अनुषंगाने तसेच उच्च, मध्यम व अल्प उत्पन्न गटातील रहिवासी भूखंड वाटप करण्यासाठी तयारी सुरू झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दिल्ली-मुंबई-इंडस्ट्रिअल कॉरिडॉरमध्ये उद्योग इच्छुकांसाठी भूखंडांच्या वाटपाला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता जानेवारीअखेर कामगार वसाहतीच्या अनुषंगाने तसेच उच्च, मध्यम व अल्प उत्पन्न गटातील रहिवासी भूखंड वाटप करण्यासाठी तयारी सुरू झाली आहे.१५ ते २० एकरामध्ये पहिल्या टप्प्यात नियोजन असणार आहे. ३ लाख रोजगार निर्मिती क्षमतेची //ती वसाहती २०१९ च्या जून मध्ये पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने सज्ज असणार आहे.// तत्पूर्वी, कुशल मनुष्यबळाची वानवा त्या औद्योगिक वसाहतीला जाणवणार नाही, याचा विचार सुरू झाला आहे. डीएमआयसीमधील पायाभूत सुविधांचे काम वेगाने सुरू आहे. उड्डाणपूल, प्रशासकीय इमारतीच्या कामासह अंतर्गत रस्त्यांचे कामदेखील प्रगतिपथावर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन करून १४ महिने झाले आहेत. मध्यंतरी काम मंदावले होते, आता कामाने मोठा वेग घेतला आहे.दरम्यानच्या काळात बिडकीन इंडस्ट्रिअलपार्कच्या पायाभूत सुविधांसाठी एल. अ‍ॅण्ड टी. या कंपनीला कंत्राट देण्यात आले. ते कामदेखील सुरू झाले आहे. २०१८ मध्ये महाराष्ट्रात ग्लोबल इंडस्ट्रिअल सेमिनार होणार असून, त्यामध्ये डीएमआयसीचा सुसज्ज स्टॉल लावण्यात येणार आहे.