शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

महापुरूषांच्या अवमान प्रकरणी उदगीर बंद

By admin | Updated: May 27, 2017 23:10 IST

उदगीर : विठ्ठल तिडके याने महापुरूषांचा अवमान करणाऱ्या वक्तव्याची ‘व्हाईस क्लिप’ सोशल मीडियामध्ये व्हायरल केल्याच्या निषेधार्थ शनिवारी उदगीरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला़

लोकमत न्यूज नेटवर्कउदगीर : जळकोट तालुक्यातील कुणकी येथील विठ्ठल तिडके याने महापुरूषांचा अवमान करणाऱ्या वक्तव्याची ‘व्हाईस क्लिप’ सोशल मीडियामध्ये व्हायरल केल्याच्या निषेधार्थ शनिवारी उदगीरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला़ दिवसभर शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती़ या बंदमध्ये विविध सामािजक संघटना, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सहभाग होता.उदगीर शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदविला. कार्यकर्त्यांनी शांततेत बंदचे आवाहन केले. शिवाजी चौक, शाहू चौक, शहर पोलीस ठाणे, उमा चौक, मुक्कावार चौक, हनुमान कट्टा, आर्य समाज, चौबारा, पत्तेवार चौक, मोंढा रोड आडत लाईन, शिवाजी चौक आदी परिसरातील व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. यावेळी विवेक सुकणे, राजकुमार अतनुरे, माधव कदम, अतुल काकडे, विजय निटुरे, अहमद सरवर, सतीश पाटील, सिद्घेश्वर बिरादार, चंद्रकांत बिरादार, राजू माने, राहुल केंद्रे, बाळासाहेब पाटोदे, ताहेर हुसेन, संजय पाटील, सुभाष कासले, साबेर पटेल आदींची उपस्थिती होती़