शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडिया आले औरंगाबादकरांच्या मदतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:14 IST

कोणी गाडीत, कोणी स्टेशनवर, कोणी आॅफिसमध्ये तर कोणी कमरे व छातीइतक्या पाण्यात अडकले. त्यामध्ये अनेक औरंगाबादकरदेखील होते. आपले नातलग, मित्र, सहकाºयांची चिंता त्यांना सतावत होती. अशा वेळी औरंगाबादकरांच्या मदतीला धावून आले ते फेसबुक!

मयूर देवकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गेल्या तीन दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाने थैमान घातले आहे. रात्रंदिवस धावणारी मुंबई थांबली. मुंबईच्या रस्त्यांवर महापूर आल्याने लाखो लोक अडकून पडले. कोणी गाडीत, कोणी स्टेशनवर, कोणी आॅफिसमध्ये तर कोणी कमरे व छातीइतक्या पाण्यात अडकले. त्यामध्ये अनेक औरंगाबादकरदेखील होते. आपले नातलग, मित्र, सहकाºयांची चिंता त्यांना सतावत होती. अशा वेळी औरंगाबादकरांच्या मदतीला धावून आले तेफेसबुक!आपले मित्र-नातेवाईक कुठे आहेत, त्यांना मदत हवीय का, आपण काय मदत करू शकतो याची माहिती आदान प्रदान करण्यासाठी फेसबुकने ‘द फ्लडिंग इन मुंबई’ नावाने सेफ्टी चेक पेज तयार केले आहे. त्यावर युजर मदत मागू आणि मदत देऊही शकतात. जेथे अडकलेले आहात त्या जागेचे नकाशानुसार स्थळ (लोकेशन) या पेजवर शेअर करण्याची सोय होती. हजारो फेसबुक युजर्सने या सेवेचा उपयोग करून मदत मागितली आणि दिलीसुद्धा. त्यामुळे केवळ ‘टाईमपास’ करण्याचा कट्टा म्हणून बदनाम असलेले फेसबुक संकटसमयी मदतकार्यात प्रभावी भूमिका बजावू शकतो हे दिसून आले.२९ आॅगस्ट रोजी फेसबुकने हे सेफ्टी पेज सुरू केले. यामध्ये ‘सुरक्षित आहात किंवा नाही’ हे पर्याय निवडून युजर त्यांची सुरक्षितता कळवू शकतो. संपूर्ण राज्यातून लोक मुंबईत असलेल्या किंवा काही कामानिमित्त तेथे गेलेल्या मित्रांना ‘सुरक्षित असल्यास विचारा’ हा पर्याय वापरून त्यांची चौकशी करीत आहेत. संपर्क व माहिती प्रसारणाचे प्रभावी माध्यम म्हणून फेसबुकचा एक वेगळाच वापर यातून दिसून आला.