A smart girl commits suicide due to poverty
हुशार मुलीची गरिबीमुळे आत्महत्या By admin | Updated: August 20, 2016 01:17 ISTऔरंगाबाद : दहावी बोर्ड परीक्षेत ९२ टक्के गुण प्राप्त केलेल्या स्कॉलर विद्यार्थिनीने गरिबीला कंटाळून शुक्रवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. मयूर पार्क येथे ही घटना घडली.हुशार मुलीची गरिबीमुळे आत्महत्या आणखी वाचा Subscribe to Notifications