शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

सहाशेवर शाळांची झाडाझडती

By admin | Updated: January 14, 2017 00:22 IST

बीड : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत गुणवत्तेची नेमकी स्थिती काय आहे? हे पाहण्यासाठी शुक्रवारी १६४ पथकांतर्फे ६५६ शाळांमध्ये झाडाझडती घेण्यात आली.

बीड : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत गुणवत्तेची नेमकी स्थिती काय आहे? हे पाहण्यासाठी शुक्रवारी १६४ पथकांतर्फे ६५६ शाळांमध्ये झाडाझडती घेण्यात आली. शनिवारी सीईओंना तपासणी अहवाल सादर केला जाणार आहे.शिक्षण आयुक्त नंदकुमार यांनी जिल्ह्यातील गुणवत्तेच्या अनुषंगाने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे सीईओ नामदेव ननावरे यांनी गुणवत्ता तपासणीसोबतच शालेय पोषण आहार, भौतिक सुविधांची माहिती जाणून घेण्यासाठी १६४ पथके नेमली होती. विस्तार अधिकारी, केंद्रीय मुख्याध्यापक, मुख्याध्यापक यांचा यात समावेश होता. द्वि-सदस्यीय पथकांनी प्रत्येकी चार शाळा तपासल्या. त्यासाठी तालुकानिहाय समन्वयक नेमले होते. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमात दिलेल्या २५ निकषांच्या अनुषंगाने शाळांनी नेमक्या काय सुधारणा केल्या, याची पाहणी करून विशिष्ट प्रपत्रात नोंद करण्यात आली आहे. या तपासणीमुळे अनेक शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. अहवालाकडे लक्ष आहे. (प्रतिनिधी)