शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलाकडून सहा दुचाकी जप्त

By admin | Updated: April 22, 2016 00:33 IST

लातूर : चोरीला गेलेल्या एका दुचाकीच्या शोधात असलेल्या एमआयडीसीच्या विशेष पोलीस पथकाने एका दुचाकीसह अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले असता

लातूर : चोरीला गेलेल्या एका दुचाकीच्या शोधात असलेल्या एमआयडीसीच्या विशेष पोलीस पथकाने एका दुचाकीसह अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले असता त्याच्याकडून अन्य सहा मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत़ दरम्यान, अल्पवयीन आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आले असता बुधवारी त्याला त्याच्या आईकडे सुपुर्द करण्यात आले आहे़ लातूर शहरातील चौधरी नगर भागातील तौसिफ सल्लाऊद्दीन खान यांची दुचाकी १२ एप्रिल रोजी घरासमोरून चोरीला गेली होती़ त्यांनी अनेक ठिकाणी गाडीचा शोध घेतला परंतू सापडली नाही़ १८ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्यांनी पॅशन प्रो दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार दिली़ याप्रकरणाचा तपास सपोनि़ सुधाकर बावकर यांनी नापोकॉ़ संपत कांदे यांच्याकडे सोपविला़ तपास सुरू असताना १९ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एमआयडीसीच्या एकनंबर चौकात प्रकाश नगर भागातील एक १६ वर्षीय मुलगा दुचाकीसह आढळून आला़ यावेळी सपोनि़ सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनात नापोकॉ़ संपक कांदे यांच्यासह डीबीचे राहुल सोनकांबळे, गणेश यादव, प्रकाश भोसले यांनी त्या मुलास दुचाकीसह ताब्यात घेतले़ त्याची अधिक चौकशी केली असता खाडगाव रोड, वाल्मिकी नगर, १२ नंबर पाटी, खोरी गल्ली, विवेकानंद चौक, बसवेश्वर चौक आदी ठिकाणी चोरीला गेलेल्या पाच दुचाकी त्याच्याकडे आढळून आल्या़ एमआयडीसीच्या पोलीस पथकाने सहा दुचाकी जप्त केल्या आहेत़