शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

वहिनी, पुतण्याचा खून करणारा कीर्तनकार जेरबंद

By admin | Updated: June 19, 2017 00:39 IST

शिऊर : शेतीच्या वादातून वहिनी व पुतण्याचा धारदार कोयत्याने खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना वैजापूर तालुक्यातील जिरी येथे ६ जून रोजी घडली होती

लोकमत न्यूज नेटवर्कशिऊर : शेतीच्या वादातून वहिनी व पुतण्याचा धारदार कोयत्याने खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना वैजापूर तालुक्यातील जिरी येथे ६ जून रोजी घडली होती. यातील फरार असलेला कीर्तनकार आरोपी राजेंद्र सूर्यवंशी याला जेरबंद करण्यात अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले.बारा दिवसानंतर गुन्हे अन्वेषण विभागाच्या औरंगाबाद पथकाने पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून त्याला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक उज्वला वनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विवेक जाधव , सपोनि. धनंजय फराटे, सहायक फौजदार गफार पठाण, रोहिदास तांदळे, जमादार विक्रम देशमुख, गणेश मुळे यांच्या पथकाने केली. गेल्या १२ दिवसांपासून पोलीस विविध ठिकाणी पथके पाठवून त्याचा शोध घेत होते. दरम्यान, आरोपी राजेंद्र सूर्यवंशी याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार यांनी दिली.