शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सिंगल न्यूज आरोग्य विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:28 IST

औरंगाबाद : जिल्हा रुग्णालयात भिंतींना लावलेल्या फरशा जागोजागी उखडल्या आहेत. एक फरशी निघाल्याने दुसरी फरशी निघण्याचा प्रकार होत आहे. ...

औरंगाबाद : जिल्हा रुग्णालयात भिंतींना लावलेल्या फरशा जागोजागी उखडल्या आहेत. एक फरशी निघाल्याने दुसरी फरशी निघण्याचा प्रकार होत आहे. मात्र, देखभाल दुरुस्तीकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे. याकडे रुग्णालय प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

गतिरोधकांची उंची कमी करा

औरंगाबाद : मुकुंदवाडी ते चिकलठाणा रस्त्यावर जागोजागी गतिरोधक बसविण्यात आले आहेत. या गतिरोधकांची उंची अधिक आहे. त्याचा वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यांची उंची कमी करण्याची मागणी होत आहे.

वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात गर्दी

औरंगाबाद : मनपाने कायमस्वरूपी केलेल्या कर्मचाऱ्यांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली जात आहे. कर्मचाऱ्यांची मंगळवारी गर्दी केली होती. ६०० लोकांची तपासणी केली जाणार असल्याचे जिल्हा रुग्णालयाने सांगितले.

विमानतळासमोरील फुटपाथची दुरवस्था

औरंगाबाद : विमानतळासमोरील फुटपाथची सध्या दुरवस्था झाली आहे. फुटपाथवर गवत उगवले असून, जागोजागी मोडतोड झालेली आहे. फुटपाथची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

दुभाजकातील लोखंडी जाळ्यांच्या धोका

औरंगाबाद : विमानतळासमोरील दुभाजकातील लोखंडी जाळ्या रस्त्यावर पडून आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होत आहे. या लोखंडी जाळ्या हटविण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.