शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सिंगल न्यूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:28 IST

औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या मुद्रांक विभागात जमीन खरेदी-विक्री व्यवहारासाठी गर्दी होत आहे. ऑनलाईन दस्त नोंदणीसाठी असलेले सर्व्हर ...

औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या मुद्रांक विभागात जमीन खरेदी-विक्री व्यवहारासाठी गर्दी होत आहे. ऑनलाईन दस्त नोंदणीसाठी असलेले सर्व्हर डाऊन होत असल्याने नागरिकांना दिवसभर ताटकळत बसावे लागते आहे. सर्व्हरची अडचण अनेक दिवसांपासून आहे.

फटाका मार्केट भरवणार नाही

औरंगाबाद : कोरोनामुळे यंदा उत्सव फटाका असोसिएशन अयोध्यानगरी येथे फटाका मार्केट भरविणार नाही, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष विनोद खामगावकर यांनी दिली. सरकारने फटाका विक्रीवर बंधने आणली आहेत. त्यात औरंगाबादचे नाव आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आम्ही फटाका मार्केट भरविणार नाही. सरकारला मदत म्हणून हा निर्णय आम्ही घेतला आहे. आमची जवळपास ५० दुकाने असतात, ती यावर्षी नसतील, असे खामगावकर यांनी सांगितले.

रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडी

औरंगाबाद : सूतगिरणी चौक ते एकता चौक या रस्त्याचे काम मनपाने हाती घेतले आहे. सदरील कामामुळे मॉलमध्ये खरेदीसाठी जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास होतो आहे. दिवाळी असल्यामुळे खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे.

काम दिवाळीपर्यंत बंद ठेवा

औरंगाबाद : मुकुंदवाडी परिसरातील रामनगरसमोर जालना रोडच्या बाजूला साईडड्रेन टाकण्याचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप व्यापारी वर्गातून होत आहे. दिवाळी होईपर्यंत सदरील काम थांबवावे, अशी मागणी एनएचएआयकडे करण्यात आली आहे.