शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय वरिष्ठ तलवारबाजीत आकाशला रौप्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:15 IST

सोलापूर येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत आकाश कल्याणकर याने रौप्यपदकाची कमाई केली. दुर्गेश जहागीरदार आणि तुषार आहेर हे कास्यपदकाचे मानकरी ठरले.

ठळक मुद्देदुर्गेश जहागीरदार, तुषार आहेर यांना कास्य

औरंगाबाद : सोलापूर येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत आकाश कल्याणकर याने रौप्यपदकाची कमाई केली. दुर्गेश जहागीरदार आणि तुषार आहेर हे कास्यपदकाचे मानकरी ठरले. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने तिसरा क्रमांक मिळवला.आकाश कल्याणकर याने इप्पी प्रकारात रौप्यपदक पटकावले, तर तुषार आहेर व दुर्गेश जहागीरदार यांनी फॉईल प्रकारात कास्यपदकाची कमाई केली.राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाºया आकाश कल्याणकर याने थायलंड ओपन फेन्सिंग चॅम्पियनशिप या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही सहभाग नोंदवला. त्याने आतापर्यंत राष्ट्रीय पातळीवर २ पदके जिंकली आहेत, तर राज्यपातळीवर १९ पदकांची लूट केली आहे.तसेच कास्यपदक जिंकणाºया तुषार आहेर याने याच वर्षी तैवान येथे जागतिक आंतरविद्यापीठ स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. तसेच थायलंड ओपन फेन्सिंग चॅम्पियनशिपमध्येही त्याने आपला ठसा उमटवला आहे. त्याने राष्ट्रीय स्पर्धेत ५, आंतरविद्यापीठ स्पर्धेत ४ आणि राज्यस्तरीय स्पर्धेत ४० पदकांची लूट केली आहे.सोलापूर येथे कास्यपदक जिंकणाºया दुर्गेश जहागीरदार याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना आशियाई, जागतिक कॅडेट तलवारबाजी स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. तसेच बँकॉक येथील थायलंड ओपन चॅम्पियनशिपमध्ये त्याने रौप्यपदक जिंकले आहे. त्याने राष्ट्रीय पातळीवर ८ आणि राज्यपातळीवर ३३ पदकांची कमाई केली आहे. या खेळाडूंना तुकाराम मेहेत्रे, दिनेश वंजारे, स्वप्नील तांगडे, सागर मगरे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. या यशाबद्दल क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, राज्य संघटनेचे सचिव उदय डोंगरे, क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, चंद्रशेखर घुगे, जिल्हा संघटनेचे सचिव दिनेश वंजारे, तलवारबाजीचे एनआयएस प्रशिक्षक संजय भूमकर, छाया पानसे, शंकर पतंगे आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.