शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

मूक मोर्चातून एल्गार !

By admin | Updated: August 22, 2016 01:29 IST

बीड : ‘एक मराठा, लाख मराठा’ अशी हाक देत रविवारी ऐतिहासिक क्रांतीमोर्चाच्या नियोजन बैठकीत अन्याय, अत्याचाराविरुद्ध एल्गार करण्याचा एकमुखी निर्णय झाला

बीड : ‘एक मराठा, लाख मराठा’ अशी हाक देत रविवारी ऐतिहासिक क्रांतीमोर्चाच्या नियोजन बैठकीत अन्याय, अत्याचाराविरुद्ध एल्गार करण्याचा एकमुखी निर्णय झाला. मूकमोर्चासाठी ३० आॅगस्ट ही तारीख निश्चित झाली आहे. विद्यार्थिनी, महिला अग्रभागी राहणार असून कोणाच्याही नेतृत्वाशिवाय मोठ्या जनसमुदायासह हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे, हे विशेष!कोपर्डी (ता. कर्जत) येथील घटनेचा निषेध करण्यासाठी औरंगाबादच्या धर्तीवर येथे मोर्चा निघणार आहे. त्यानुषंगाने बार्शी रोडवरील आशीर्वाद लॉन्समध्ये पूर्वतयारीसाठी रविवारी बैठक झाली. राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमापूजनाने बैठकीस प्रारंभ झाला. संपूर्ण सभागृह गर्दीने खचाखच भरले होते. यावेळी कोणीही मंचावर बसले नव्हते. बडेजावपणालाही फाटा देण्यात आला होता. हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीत नियोजनावर शिक्कामोर्तब झाले. वाहतूक तळासह पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेचेही नियोजन केले. विविध समित्याही नेमण्यात आल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होणार असून प्रमुख मार्गावरुन जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात पाच विद्यार्थिनी व पाच महिला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतील.यावेळी माजी मंत्री शिवाजीराव पंडित, आ. अ‍ॅड. लक्ष्मण पवार, माजी आ. राजेंद्र जगताप, अनिल जगताप, अशोक हिंगे, राजेंद्र मस्के, अर्जून जाहेर पाटील, जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, जि.प. सदस्य युद्धजित पंडित, स्वप्नील गलधर, जयदत्त धस, कुंडलिक खांडे, प्रा. शिवाजी खांडे, अशोक रोमण, अशोक सुखवसे, राहुल वाईकर, संतोष जाधव, मनोज जाधव, विनोद चव्हाण, अशोक ठाकरे, किशोर पिंगळे, प्रभाकर कोलंगडे, कुंदा काळे, अ‍ॅड. हेमा पिंपळे, कमल निंबाळकर, अनिता शिंदे, रत्नमाला धांडे, अंजली गोरे, सविता बंड, जि.प. सदस्या जयश्री मस्के, नगरसेविका प्रियंका पाटील, सुनीता हिंगे, रेखा गोरे, सुजाता सपकाळ, अंजली मेटे, वैशाली मेटे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)