शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

संस्थेच्या उपद्व्यापाने सिडकोत उडाली खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 01:06 IST

सिडको एमआयडीसीमधील कलाग्राम रोडवर दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नव्या नोटा फेकण्यात आल्याने सोमवारी या भागात एकच खळबळ उडाली. शेकडो नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नोटांचा ढिगार नकली असल्याचे पाहून अनेकांचा हिरमोड झाला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सिडको एमआयडीसीमधील कलाग्राम रोडवर दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नव्या नोटा फेकण्यात आल्याने सोमवारी या भागात एकच खळबळ उडाली. शेकडो नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नोटांचा ढिगार नकली असल्याचे पाहून अनेकांचा हिरमोड झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनाही घटनास्थळ गाठावे लागले.सिडकोतील प्रोझोन मॉलकडून कलाग्रामकडे जाणाºया रस्त्यावर हजारोंच्या संख्येने चलनातील दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नव्या कोºया नोटा सोमवारी सकाळी फेकण्यात आल्या. या घटनेची माहिती परिसरात वाºयासारखी पसरली. प्रत्येकजण या रस्त्यावर धाव घेत होता. एमआयडीसीत रोजंदारीवर काम करणाºयांपासून ते कारने कंपनीत जाणाºया व्यक्तींपर्यंत अनेकांनी धाव घेतली. प्रत्येक जण नोटा उचलून पाहत आणि फेकून देत होता. या सर्व नोटा चलनातील नव्या दोन हजार आणि पाचशे रुपयांप्रमाणेच हुबेहुब दिसत होत्या. मात्र त्या मनोरंजन बँकेच्या होत्या. या नकली नोटा एका संस्थेने त्यांच्या कार्यक्रमासाठी छापून घेतल्या होत्या. त्यांचा कार्यक्रम संपल्यांनतर नोटांची बंडले कलाग्रामजवळ फेकली.