शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत श्रीरंगला डबल गोल्डन धमाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:48 IST

डोंबिविली येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत टंबलिंग, ट्रॅम्पोलिंग प्रकारात औरंगाबादच्या साईच्या पश्चिम विभागीय केंद्रातील खेळाडू श्रीरंग लोखंडे याने जबरदस्त कामगिरी करीत डबल गोल्डन धमाका केला आहे. याच स्पर्धेत शुभम तांबे यानेदेखील आपला ठसा उमटवताना कास्यपदक जिंकले आहे.

औरंगाबाद : डोंबिविली येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत टंबलिंग, ट्रॅम्पोलिंग प्रकारात औरंगाबादच्या साईच्या पश्चिम विभागीय केंद्रातील खेळाडू श्रीरंग लोखंडे याने जबरदस्त कामगिरी करीत डबल गोल्डन धमाका केला आहे. याच स्पर्धेत शुभम तांबे यानेदेखील आपला ठसा उमटवताना कास्यपदक जिंकले आहे.राज्य संघटनेतर्फे आयोजित या स्पर्धेत श्रीरंग लोखंडे याने ट्रॅम्पोलिंग प्रकारात वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन सुवर्णपदकांची कमाई केली. त्याने वैयक्तिक प्रकारात ३४.८, तर सांघिक ९९.९0 गुण नोंदवले. वरिष्ठ गटात शुभम तांबेला १९.५0 गुणांसह तिसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले. दोन सुवर्णपदकांची कमाई करणारा श्रीरंग लोखंडे हा होलीक्रॉस शाळेत इयत्ता सातवीत आहे. श्रीरंग व शुभम या दोघांनाही साईच्या पश्चिम विभागीय केंद्रातील प्रशिक्षक रामकृष्ण लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल साईच्या पश्चिम विभागीय केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर, प्रशिक्षक अजितसिंग राठोड, पिंकी देब, राज्य संघटनेचे सचिव व आंतरराष्ट्रीय पंच मकरंद जोशी, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष संकर्षण जोशी, सचिव सागर कुलकर्णी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.