शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभर श्रीरामांचा जयघोष

By admin | Updated: April 4, 2017 23:16 IST

ब्ाीड : ‘श्रीराम.. राम.. जयजय राम... श्रीराम चंद्र की जय...’ अशा जयघोषात मंगळवारी जिल्ह्यात रामनवमी साजरी झाली.

ब्ाीड : ‘श्रीराम.. राम.. जयजय राम... श्रीराम चंद्र की जय...’ अशा जयघोषात मंगळवारी जिल्ह्यात रामनवमी साजरी झाली. भगवे झेंडे... डोक्यावर फेटे व गळ्यात भगवे रुमाल अशा सळसळत्या उत्साहात निघालेल्या मिरवणुकीने संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.प्रभू श्रीराम यांच्या जन्मदिनानिमित्त सकाळपासूनच सर्व राम मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. विविध भागांमधून निघालेल्या दुचाकी रॅलीने शहराला वळसा घातला. अनेक रॅली कंकालेश्वर मंदिरात पोहोचल्या. श्रीकृष्ण मंदिरात अभिषेक, महाआरती घेण्यात आली. यावेळी ‘राम जन्मला गं सखे राम जन्मला..’ हा भजन कार्यक्रमही पार पडला. दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती.सायंकाळी सहा वाजेपासून शहरातील कंकालेश्वर मंदिरापासून प्रभू श्रीराम यांची प्रतिमा मिरवणूक निघाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, माळीवेस, सुभाष रोड, जालना रोडमार्गे ही मिरवणूक रात्री उशिरा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पोहोचली. यावेळी अप्पर अधीक्षक वैभव कलुबर्मे, सहायक अधीक्षक विशाल आनंद, उपअधीक्षक गणेश गावडे यांच्यासह तिन्ही ठाण्यांचे अधिकारी, गुन्हे शाखेचे अधिकारी- कर्मचारी मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते. शेकडो पोलीस कर्मचारी बंदोबस्तकामी तैनात केले होते.सामाजिक सलोख्याचे दर्शनबीड शहरातून निघालेल्या भव्य मिरवणुकीदरम्यान समााजिक सलोख्याचे दर्शन घडले. मुस्लिम बांधवांच्या वतीने माळीवेस भागात मिरवणुकीत सहभागी भाविकांना मोफत पाणी वाटप करण्यात आले. पालिकेचे माजी सभापती खुर्शीद आलम व शेख आयुब यांच्या वतीने ही सोय करण्यात आली होती. उन्हाच्या तीव्रतेने निर्माण झालेल्या काहिलीत थंड पाण्याने मोठा दिलासा मिळाला. ठिकठिकाणी फराळाची व्यवस्थाही केली होती. (प्रतिनिधी)