शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

तीर्थपुरीत एक कोटींची विक्रमी तूर खरेदी

By admin | Updated: March 19, 2017 23:41 IST

तीर्थपुरी : येथील नाफेडच्या केंद्रावर १ कोटी ३७ लाख ३० हजार ९५० रुपयांची तूर खरेदी आतापर्यंत करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

तीर्थपुरी : येथील नाफेडच्या केंद्रावर १ कोटी ३७ लाख ३० हजार ९५० रुपयांची तूर खरेदी आतापर्यंत करण्यात आल्याचे सांगण्यात आले.नाफेडमार्फत तूर खरेदी सुरु करण्याची मागणी जोर धरु लागल्यानंतर याठिकाणी केंद्र सुरु करण्यात आले. त्यासाठी आ. राजेश टोपे आग्रही होते. ९ मार्च ते १८ मार्चदरम्यान या केंद्रावरुन २ हजार ७१९ क्ंिवटल म्हणजे तब्बल १ कोटी ३७ लाख ३० हजार ९५० रुपये किंमतीची खरेदी झाली असून ५०५० रुपये प्रतिक्ंिवटल असा भाव देण्यात आला. सध्या सव्वाशे वाहने उभी आहेत.सभापती तात्यासाहेब उढाण यांच्यासह नाफेडचे ग्रेडर महिपाल, सचिव यु. एन. काळे, व्यवस्थापक साळवे, केंद्रप्रमुख बोके, भाऊसाहेब बोबडे आदी या केंद्रावर शेतकऱ्यांची तूर खरेदी करताना गैरसोय होऊ नये, यासाठी लक्ष ठेवून आहेत. नाफेड केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या रेट्यानंतर येथे नाफेडचे तूर खरेदी सुरू करण्यात आले आहे. या केंद्राला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते.गत पंधरा ते वीस दिवसांपासून नाफेड केंद्रावर तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा वाढल्या आहेत. तीर्थपुरी येथे अतिरिक्त तूर खरेदी सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. (वार्ताहर)