शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे ढोलनाद आंदोलन

By admin | Updated: July 11, 2017 00:05 IST

परभणी : शासनाच्या कर्जमाफी योजनेस पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तत्काळ द्यावी, या मागणीसाठी १० जुलै रोजी शिवसेनेच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर ढोलनाद आंदोलन करण्यात आले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शासनाच्या कर्जमाफी योजनेस पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तत्काळ द्यावी, या मागणीसाठी १० जुलै रोजी शिवसेनेच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर ढोलनाद आंदोलन करण्यात आले़ महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे़ परंतु, कर्जमाफी योजनेच्या लाभाविषयी संभ्रम आहे़ त्यामुळे योजनेचा प्रत्यक्ष किती शेतकऱ्यांना लाभ झाला़, त्या शेतकऱ्यांची नावे देण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सोमवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर ढोलनाद आंदोलन करण्यात आले़ खा़ संजय जाधव, आ़ डॉ़ राहुल पाटील, डॉ़ विवेक नावंदर, गंगाप्रसाद आणेराव, डॉ़ संजय कच्छवे, अ‍ॅड़प्रताप बांगर आदींची भाषणे झाली़ जिल्हा बँकेचे व्यवस्थापक विष्णू जाधव यांना निवेदन देण्यात आले़ दोन दिवसांत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी देण्यात येईल, असे आश्वासन जाधव यांनी दिले़ त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले़ या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख सदाशिवराव देशमुख, दशरथ भोसले, मधुकर निरपणे, संजय गाडगे, हनुमंतराव पौळ, विष्णू मांडे, रणजीत गजमल, भारत पवार, काशीनाथ काळबांडे, विष्णू मुरकुटे, रवींद्र धर्मे, सखूबाई लटपटे, गोपीनाथ झाडे, बाळासाहेब घाटुळ, दगडू काळदाते, ज्ञानेश्वर पवार, महेश साळापुरीकर, मनीष कदम, कुसुमताई पिल्लेवाड, अंजली पवार आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते़