शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

नारळातून साकारले शिवलिंग

By admin | Updated: February 26, 2017 00:50 IST

लातूर : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त तब्बल ११ हजार १११ नारळापासून २१ फुट उंचीचा शिवलिंग साकारण्यात आला आहे़

लातूर : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त तब्बल ११ हजार १११ नारळापासून २१ फुट उंचीचा शिवलिंग साकारण्यात आला आहे़ या शिवलिंगाची वंडरबुक आॅफ रेकॉर्डस इंटरनॅशनल या जागतिक विक्रम पुस्तकाने नोंद घेतली आहे़ हा शिवलिंग शिवभक्तांच्या दर्शनासाठी खुला करण्यात आला आहे़ भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे़ महाशिवरात्रीनिमित्त लातुरात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने ११ हजार १११ नारळातून २१ फुट उंचीचा शिवलिंग साकारण्यात आला आहे़ या शिवलिंगाचे उद्घाटन झाले़ यावेळी ब्रह्माकुमार कलबुर्गी, सेवाकेंद्राच्या निर्देशिका राजयोगिनी ब्रह्माकुमार विजया बहेन, लातूर सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी नंदा व ब्रह्माकुमारी पुन्या त्याचबरोबर प्रमुख पाहूणे म्हणून आमदार बसवराज पाटील, भिमाशंकर पोतीपवळे, अ‍ॅड़ त्र्यंबकदास झंवर, अभिजित देशमुख, वंडर बुक आॅफ रेकॉर्ड्स इंटरनॅशनलच्या समन्वयक डॉ़ स्वर्ण, गुर्रम आदी उपस्थित होते़ हैद्राबादहून आलेल्या डॉ़ स्वर्ण व गुर्रम यांनी शिवलिंगाची पाहणी करून वंडर बुक आॅफ रेकॉर्डस् इंटरनॅशनलमध्ये याची नोंद केली जात असल्याचे जाहीर केले़