शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेला अध्यक्षपद देण्याची खेळी

By admin | Updated: September 20, 2014 00:06 IST

परभणी : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीने जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले

परभणी : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीने जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले असून राष्ट्रवादीत दोन गट पडल्याने दुसऱ्या गटाकडून अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे नाव पुढे करण्याची खेळी खेळली जात असल्याची चर्चा होत आहे.जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ सदस्य असून १८ सदस्य अध्यक्षपदाचे उमेदवार राजेश विटेकर यांच्याकडे असल्याचे समजते. उर्वरित सात सदस्य सुरेश वरपूडकर यांच्याकडे असल्याची चर्चा आहे. अध्यक्षपदासाठी लागणारे संख्याबळ गाठण्यासाठी विटेकर यांनी बरेच परिश्रम घेतले आहेत. तर विटेकर यांना अध्यक्षपद मिळू नये, यासाठी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाने वेगळी चाल चलली असल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद शिवसेनेला देऊन उपाध्यक्षपद राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाकडे ठेवावे, असा प्रस्ताव असल्याची चर्चा आहे. असे असले तरी राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटासोबत जाण्यास शिवसेनेतील एक गट तयार नाही. त्यामुळे राकाँच्या दुसऱ्या गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. जि. प. मध्ये शिवसेनेचे ११ सदस्य असून एक सदस्य अमेरिकेत गेले आहेत. काँग्रेसचे आठ पैकी ३ सदस्य यापूर्वीच विटेकर यांच्या गटासोबत सहलीवर गेले आहेत.