शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

४ मार्चपासून रंगणार शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:36 IST

औद्योगिक क्षेत्रात कार्यरत कामगार, कर्मचारी व अधिकाºयांसाठी गत २७ वर्षांपासून सातत्याने आयोजित करण्यात येत असलेल्या शहीद भगतसिंह औद्योगिक टी-२० क्रिकेट स्पर्धेस ४ मार्चपासून प्रारंभ होत आहे. ही स्पर्धा एमजीएम स्पोटर््स क्लब मैदानावर होणार आहे.

औरंगाबाद : औद्योगिक क्षेत्रात कार्यरत कामगार, कर्मचारी व अधिकाºयांसाठी गत २७ वर्षांपासून सातत्याने आयोजित करण्यात येत असलेल्या शहीद भगतसिंह औद्योगिक टी-२० क्रिकेट स्पर्धेस ४ मार्चपासून प्रारंभ होत आहे. ही स्पर्धा एमजीएम स्पोटर््स क्लब मैदानावर होणार आहे.औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेची मान्यता असलेल्या या स्पर्धेसाठी पंचही पात्रताधारक, मान्यताप्राप्त आणि अनुभवी आहेत. या स्पर्धेत सहभागी संघात त्या उद्योगातील दहा कामगार, कर्मचारी खेळाडू असणे बंधनकारक आहे व तीन खेळाडू इतर संस्थेमधील तसेच दोन खेळाडू ओपनमधून घेता येऊ शकतात. या स्पर्धेत जास्तीत जास्त उद्योगातील संघांना सहभाग घेता यावा यासाठी नियमात बदल करण्यात आले आहेत. विजेत्या संघास ३१ हजार रुपये व करंडक प्रदान केला जाणार आहे. उपविजेत्या संघास २१ हजार रुपये व करंडक तसेच प्रत्येक सामन्यातील सामनावीर, मालिकावीर, सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज अशी बक्षिसेही दिली जाणार आहेत. या स्पर्धेत ज्या संघांना सहभाग घ्यायचा आहे त्यांच्यासाठी प्रवेशिका सीटू भवन, अजबनगर येथे उपलब्ध आहे. प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख ही २२ फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. स्पर्धेची सोडत रविवार, २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सर्व कर्णधारांच्यासमोर सीटू भवन, अजबनगर येथे काढण्यात येणार आहेत.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संयोजक दामोदर मानकापे, राजेश सिद्धेश्वर, गंगाधर शेवाळे, अनंत नेरळकर, उदय बक्षी, संदीप भंडारी, सागर वैद्य, राकेश सूर्यवंशी, सचिन पाटील, अजय देशपांडे आदी परिश्रम घेत आहेत.