शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

मृतदेह आढळल्याने खळबळ

By admin | Updated: April 22, 2016 00:28 IST

उस्मानाबाद : तालुक्यातील शिंगोली शिवारातील रेल्वे पटरीच्या परिसरात असलेल्या शेतात एका अनोळखी २५ ते ३० वर्षीय युवकाचा खून करून फेकून दिलेले

उस्मानाबाद : तालुक्यातील शिंगोली शिवारातील रेल्वे पटरीच्या परिसरात असलेल्या शेतात एका अनोळखी २५ ते ३० वर्षीय युवकाचा खून करून फेकून दिलेले व अर्धवट अवस्थेत जळालेले प्रेत आढळून आले़ ही घटना गुरूवारी सकाळी समोर आली असून, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद तालुक्यातील शिंगोली शिवारातील रेल्वे पटरीजवळ सुरेश किसन क्षीरसागर यांचे शेत आहे़ सुरेश क्षीरसागर यांच्या शेतात गुरूवारी सकाळी एका २५ ते ३० वर्षीय अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला़ घटनेची माहिती मिळताच आनंदनगर पोलीस ठाण्याचे सपोनि दिगंबर शिंदे, सपोनि एस़जी़जमादार यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला़ घटनास्थळी बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती़ घटनास्थळी आढळलेले प्रेत हे अर्धवट अवस्थेत जळालेले दिसून आले़ त्यामुळे त्या युवकाचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे पार्थिव जळल्याचा कायास पोलिसांनी बांधला आहे़ पंचनाम्यानंतर पार्थिव जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले़ या प्रकरणी शिंगोलीचे पोलीस पाटील रंगनाथ विनायकराव शिंदे यांनी दिलेल्या माहितीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ अधिक तपास सपोनि एस़जी़जमादार हे करीत आहेत़(प्रतिनिधी)