शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
2
“१ कोटींची नुकसान भरपाई द्या”; SIR प्रकरणी RSS संबंधित संघटनेची मागणी, ECI आयुक्तांना पत्र
3
रिझवानचा मित्र परवेझला अटक, पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होता, भाऊ आहे सैन्यात
4
Nagpur Crime: 'लव्ह ट्रॅगल'चा हादरवून टाकणारा शेवट! तेजस्विनीने अमनसोबत ब्रेकअप केलं आणि अमितसोबत...; कशी केली गेली हत्या?
5
VIDEO: बापरे... पुराच्या पाण्यात दिसला महाभयानक साप, थायलंडच्या लोकांमध्ये प्रचंड घबराट
6
बॉयफ्रेंडच्या मदतीने हत्या केली, ढसाढसा रडली; कुटुंबाला संशय, पुरलेला मृतदेह बाहेर काढला अन्...
7
कोट्यधीश करणारे १० स्टॉक्स! २८ वर्षांत १०,००० रुपयांचे केले तब्बल १९ कोटी! तुमच्याकडे कोणता आहे?
8
भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून मराठीची अवहेलना; महापालिकेच्या नियमाला हरताळ, काय घडलं?
9
WPL 2026 Schedule Announced : ठरलं! ९ जानेवारीपासून मुंबईसह या मैदानात रंगणार WPL चा थरार!
10
Astro Tips: शुक्रवार आणि दुर्गाष्टमी: धनवृद्धीसाठी २ शुभ तिथींचा महायोग आणि ज्योतिषीय उपाय!
11
या इलेक्ट्रीक स्पोर्ट्स कारचे भारतीय दिवाने...! अब्जाधीशही करतायत ४-५ महिन्यांची वेटिंग, लाँच झाल्यापासून...
12
Viral Story: ‘वर्क फ्रॉम होम’मुळे वाचले लग्न! एका व्यक्तीने सोशल मीडियावर सांगितली कहाणी
13
आयपीओंमुळे गुंतवणूकदार मालामाल; ६६ टक्के कंपन्यांनी लिस्टिंगच्या दिवशी दिला दमदार नफा 
14
WPL Mega Auction 2026 : नीता अंबानी थेट हरमनप्रीतसह पोहचल्या शॉपिंगला; असं पहिल्यांदाच घडलं (VIDEO)
15
कोण आहेत पवन नंदा आणि सौम्या सिंह राठौर? WinZO च्या संस्थापकांना अटक, कारण काय?
16
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
17
“लाडक्या बहिणींची गर्दी म्हणजे शिवसेनेचा विजय निश्चित, धनुष्यबाणाला मतदान करा”: एकनाथ शिंदे
18
दत्त जयंती २०२५: गुरुलीलामृत ग्रंथ पठण करा, स्वामी सदैव साथ देतील; पाहा, कसे करावे पारायण?
19
Nothing: परवडणाऱ्या किंमतीत प्रीमियम स्मार्टफोन, नथिंग फोन (३ए) लाईट भारतात लॉन्च!
20
"शहाणं समजू नका, दमदाटीचा फुगा कधीतरी फुटतोच"; अनगरातील संघर्षानंतर उज्ज्वला थिटेंच्या पाठीशी अजित पवार
Daily Top 2Weekly Top 5

घरपट्टी वाढीच्या विरोधात सेनेची स्वाक्षरी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:42 IST

महापालिकेच्या वतीने घरपट्टी व इतर मालमत्ता करात केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ आ.डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरात स्वाक्षरी मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी :महापालिकेच्या वतीने घरपट्टी व इतर मालमत्ता करात केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ आ.डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरात स्वाक्षरी मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.शिवाजी चौक, रायगड कॉर्नर, बसस्टॅन्ड रोड, जागृती मंगल कार्यालय, वसमतरोड आदी ठिकाणी शिवसेना शहर शाखेच्या वतीने स्वाक्षरी मोहिमेसाठी पेंडॉल उभे करण्यात आले आहेत. नागरिकांनी येथे येऊन स्वाक्षºया केल्या. २ सप्टेंबर रोजी ४ हजार नागरिकांच्या स्वाक्षºया प्राप्त झाल्याची माहिती शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार यांनी दिली. शिवाजी चौक येथे युवा सेनेचे शहरप्रमुख विशू डहाळे, बाळराजे तळेकर, गणेश मुळे, संदीप पांगरकर, केदार दुधारे, तुषार चोभारकर, अस्लम शेख, अक्षय रेंगे, रामदेव ओझा, किशोर रन्हेर, श्रीकांत पाटील, सचिन गारुडी, धनंजय जोशी, पवन डहाळे, निखिल डहाळे, रायगड कॉर्नर येथे राहुल खटींग, अजय पेदापल्ली, मकरंद कुलकर्णी, मनोज पवार, मनोज अबोटी, स्वप्नील भारती, विजय मराठे, बसस्टॅन्ड भागात उपशहरप्रमुख संभानाथ काळे, अजय कोपलवार, रवि सोगे, किशोर क्षीरसागर आदींनी मोहीम राबविली. ३ सप्टेंबर रोजी रामकृष्णनगर, देशमुख हॉटेल, साखला प्लॉट, भीमनगर आदी ठिकाणी मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी मनपाने दिलेल्या नोटीसची झेरॉक्स सोबत आणावी, असे आवाहन करण्यात आले आहे.