परिचर संघटनेचे राज्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. यात उपाध्यक्षपदी प्रवीण मालोदे, सचिवपदी संजय साळुंखे, कार्याध्यक्ष सचिन तडवी यांची निवड झाली आहे. यावेळी राज्य सचिव मुकुंद तुरे, संपर्कप्रमुख संजय पवार, महेश रोकडे, रमेश माने यांची उपस्थिती होती.
फोटो मुनेश्वर