शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

बघावं तेथे कचऱ्याचा खच

By admin | Updated: November 2, 2016 00:26 IST

एरवी तर सोडाच मात्र दिवाळीच्या सणातही शहराला लागलेला कचऱ्याचा विळखा काही सुटलेला नाही.

वाशी : दुष्काळ व अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा नापिकीमुळे दिवाळीचा सणही साजरा करता आला नाही. त्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी, अतिवृष्टीच्या नुकसानीसह विम्याची रक्कम व भरपाई तात्काळ द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १ नोंव्हेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर ‘चटणी-भाकर खाओ’ आंदोलन करण्यात आले. खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीही पडले नाही. उलट शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने चालू वर्षातील मंजूर पीक विमा तात्काळ वाटप करावा, केंद्र सरकारने मंजूर केलेली नुकसान भरपाई तातडीने मिळावी, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भपाई द्यावी, भिमाशंकर साखर कारखान्याकडील शेतकऱ्यांची एफ.आर.पी.ची रक्कम मिळावी, सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र चालू करून शेतकऱ्यांची लूट थांबवावी, कांदा चाळीचे अनुदान वाटप करावे, आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.