शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शाळा प्रवेश दिन जल्लोषात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 00:43 IST

महापालिकेच्या शाळांचे आधुनिकीकरण करुन गुणवत्ता वाढवण्यासाठी आगामी कालावधीत प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री आ. डी.पी. सावंत यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेतील प्रवेशाचा पहिला दिवस हा राज्यभरात विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जात आहे. मनपाच्या प्रभातनगर येथील शाळेत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर शीलाताई भवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिकेच्या शाळांचे आधुनिकीकरण करुन गुणवत्ता वाढवण्यासाठी आगामी कालावधीत प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री आ. डी.पी. सावंत यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेतील प्रवेशाचा पहिला दिवस हा राज्यभरात विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जात आहे. मनपाच्या प्रभातनगर येथील शाळेत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर शीलाताई भवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सातारा येथील राजवाडा चौकात असलेल्या प्रतापसिंग हायस्कूलमध्ये ७ नोव्हेंबर १९०० या दिवशीे शाळा प्रवेश झाला होता. या शाळेच्या रजिस्टरला १९१४ या क्रमांकासमोर आजही बाल भीवाची स्वाक्षरी आहे. हा ऐतिहासिक दस्तावेज शाळा प्रशासनाने जपून ठेवला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिवस ही अत्यंत महत्त्वाची आणि इतिहासाला कूस बदलावयास लावणारी क्रांतिकारी घटना आहे. त्यांचा शाळा प्रवेश दिवस हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.जंगमवाडी येथील मनपा शाळेत विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमास महापौर शीलाताई भवरे, माजी राज्यमंत्री आ. सावंत, उपमहापौर विनय गिरडे, माजी उपनगराध्यक्ष किशोर भवरे, नगरसेवक अ‍ॅड. महेश कनकदंडे, राजू यन्नम, शिक्षणाधिकारी बी. आर. बनसोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. महापालिका शिक्षण विभागाने मनपा शाळामधील अडीअडचणी महापौर तसेच आ. सावंत यांच्यापुढे ठेवल्या. त्या सोडविण्यासाठी निश्चितपणे सकारात्मक दृष्टीने पावले उचलली जातील, असे आ.सावंत यांनी स्पष्ट केले.