शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

शहरात नववीच्या पुस्तकांचा तुटवडा

By admin | Updated: June 26, 2017 00:51 IST

औरंगाबाद : यंदा नववीचा अभ्यासक्रम बदलला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : यंदा नववीचा अभ्यासक्रम बदलला आहे. शाळा सुरू होऊन दहा दिवसांचा कालावधी लोटला असून, नववीच्या मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमांची अनेक पुस्तके बाजारात नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. राज्य पाठ्यपुस्तक मंडळ अर्थात बालभारतीच्या औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे येथील मुद्रणालयात नववीच्या पुस्तकांची छपाई करण्यात येत आहे. बालभारतीने पुस्तकांच्या ५० हजार संचांच्या पहिल्या लॉटचे औरंगाबादेत वितरण केले असल्याचे बोलले जाते; पण शहरातील बहुतांशी सर्वच स्टॉलमध्ये नववीची पुस्तकेच उपलब्ध नाहीत. मग ही पुस्तके गेली कुठे, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. इतिहास आणि भूगोल तसेच विज्ञान या विषयांची पुस्तके कोल्हापूर येथील बालभारती केंद्रातून दोन दिवसात येणार असल्याचे भांडार व्यवस्थापक बी. एन. पुरी यांचे म्हणणे आहे.सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतची पुस्तके विद्यार्थ्यांना मोफत देण्यात येतात. नववीपासून पुढील वर्गांची पुस्तके पालकांना खरेदी करावी लागतात. यंदा सातवी आणि नववीचा अभ्यासक्रम बदलला आहे. दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यात येतात. परंतु अभ्यासक्रम बदलेल्या वर्गासाठी बालभारतीकडून पुस्तके वितरित करण्याचे नियोजन यंदा विस्कळीत झाले आहे. भाषा विषयांसह गणित आणि विज्ञान विषयांची पुस्तकेदेखील बाजारात उपलब्ध नाहीत. त्यामुळे विद्यार्थी व पालक त्रस्त आहेत. दुसरीकडे पुस्तके उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवावे कसे, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.