शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलाचे अनुदान लाटले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:48 IST

नगरपालिकेकडून राबविण्यात येणाºया रमाई घरकुल आवास योजनेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : नगरपालिकेकडून राबविण्यात येणाºया रमाई घरकुल आवास योजनेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. तब्बल १९ जणांनी अनुदानाचा ७५ हजार रुपयांचा पहिला हप्ता उचलून अद्यापही घरकुल बांधलेले नाही. या सर्वांना पालिकेकडून अभय मिळत आहे. त्यांच्यावर कारवाईस हात आखडता घेतला जात आहे.सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाच्या वतीने २ मार्च २०१० पासून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी घरकुल योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांसाठी ही योजना हक्काचे घर उभे करण्यासाठी फायद्याची आहे. ग्रामीण क्षेत्रासाठी १ लाख रुपये, नगरपालिका क्षेत्रासाठी दीड लाख, महानगरपालिका क्षेत्रासाठी २ लाख रुपयांचे अनुदान वितरित केले जाते.बीड नगरपालिकेंतर्गतही ही योजना २०१२ पासून राबविली जात असल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले. मागील ५ वर्षांत ५१७ घरकुल मंजूर झाल्याचे संबंधित विभागाच्या कर्मचाºयांनी सांगितले; परंतु यातील काही लाभार्थींनी बनावट पीटीआर, उत्पन्न, जातीचा दाखला आदी कागदपत्रे सादर करून लाभास पात्र असल्याचे सांगून पालिकेची दिशाभूल केली.पालिका अधिकारी, कर्मचाºयांनीही याची शहानिशा न करता ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करीत त्यांना योजनेचा ७५ हजार रुपयांचा पहिला हप्ता वितरित केल्याचे समोर आले. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.