शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्रक्चरल आॅडीटला महानगरपालिकेचा खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 23:50 IST

परभणी : शहरातील धोकादायक इमारती शोधण्यासाठी केले जाणारे स्ट्रक्चरल आॅडीट मागील काही वर्षांपासून झाले नाही़ परिणामी धोकादायक इमारतींवर केल्या जाणाºया कारवाईलाही ब्रेक लागला आहे़

ठळक मुद्देदोन वर्षांपासून स्ट्रक्चरल आॅडीट झाले नाही़ मनपाकडे एकत्रित धोकादायक इमारतींची माहिती नाही़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील धोकादायक इमारती शोधण्यासाठी केले जाणारे स्ट्रक्चरल आॅडीट मागील काही वर्षांपासून झाले नाही़ परिणामी धोकादायक इमारतींवर केल्या जाणाºया कारवाईलाही ब्रेक लागला आहे़दोन दिवसांपूर्वी मुंबईत इमारत कोसळून दहा जणांचा मृत्यू झाल्यानंतर परभणी शहरात किती इमारती धोकादायक आहेत? याची माहिती घेतली़ धोकादायक इमारतींच्या शोधण्यासाठी ठराविक कालावधीमध्ये शहरात स्ट्रक्चरल आॅडीट करणे आवश्यक आहे़ या अनुषंगाने महापालिकेतील नगररचना विभागात नगररचनाकार शिवाजी जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, मी दोन वर्षांपासून येथे कार्यरत आहे़ परंतु, या काळात स्ट्रक्चरल आॅडीट झाले नाही़ शहरामधील प्रत्येक प्रभाग समितीनिहाय बांधकामांवर लक्ष ठेवले जाते़ ज्या इमारती ३० वर्षांपूर्वीच्या आहेत, अशा इमारत मालकांनाच नोटीस देवून इमारतीचे आॅडीट करून घेण्याचे कळविले जाते़ त्यामुळे मनपाकडे एकत्रित धोकादायक इमारतींची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले़ शहरामध्ये जुन्या वसाहतीत काही घरे धोकादायक आहेत़विशेष म्हणजे पोलिसांच्या शासकीय निवासस्थानांमध्येच अनेक घरेही धोकादायक अवस्थेत आहेत़ ही घरे जमीनदोस्त करणे बंधनकारक आहे़ परंतु, अर्धवट पडलेल्या अवस्थेतील ही घरे आजही उभी आहेत़अतिवृष्टी झाल्यास किंवा अन्य कारणाने ही घरे कोसळून धोका निर्माण होवू शकतो़ परंतु, महापालिकेने या संदर्भात पावले उचलली नसल्याचे दिसत आहे़