शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सातारा-देवळाई न.प.ची निवडणूक वॉर्डनिहायच

By admin | Updated: January 2, 2015 00:50 IST

औरंगाबाद : सातारा-देवळाई नगर परिषदेच्या निवडणुका वॉर्डनिहाय होणार असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले.

औरंगाबाद : सातारा-देवळाई नगर परिषदेच्या निवडणुका वॉर्डनिहाय होणार असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. निवडणुका वॉर्ड पद्धतीने घेतल्या जाणार असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने याआधी जाहीर केलेला प्रभाग रचनेचा कार्यक्रम रद्द केला आहे. राज्य सरकारने २८ आॅगस्ट रोजी सातारा आणि देवळाई या दोन गावांसाठी संयुक्त नगर परिषद स्थापन केली आहे. या नगर परिषदेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यासाठी आयोगाने प्रभाग रचना तयार करून त्यानुसार निवडणूक घेण्याचे काम हाती घेतले होते. शिवाय राज्यातील कुळगाव-बदलापूर, सातारा-देवळाई आणि वाडी या तीन नगर परिषदांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रमही घोषित केला होता. मात्र, आता राज्य सरकारने राज्यातील नागरी क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीऐवजी एकसदस्यीय पद्धतीचा अवलंब करून घेण्याचे ठरविले आहे. या निर्णयामुळे राज्य निवडणूक आयोगाने आधी जाहीर केलेला प्रभाग रचनेचा कार्यक्रम रद्द केला आहे. राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव ध. मा. कानेड यांनी बुधवारी याविषयीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.