शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

फत्तेपूरच्या सर्पमित्राचा सर्पदंशाने झाला मृत्यू

By admin | Updated: September 9, 2015 00:26 IST

भोकरदन : भोकरदनपासून दोन कि़मी. अंतरावर असलेल्या फत्तेपूर येथील सर्पमित्र पुनम गिरी (३०) यांना ६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान साप चावला

भोकरदन : भोकरदनपासून दोन कि़मी. अंतरावर असलेल्या फत्तेपूर येथील सर्पमित्र पुनम गिरी (३०) यांना ६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान साप चावला. यातच या सर्पमित्राचा मृत्यू झाला.भोकरदन शहरासह फत्तेपूर परिसरात कोठे ही साप निघाला तर हा साप पकडण्यासाठी पुनम गिरी यांना पाचारण करण्यात येत होते. कसाही साप असला तरी पुनम मात्र सापाला पकडून नंतर जंगलामध्ये किंवा केळना नदीच्या पात्रात सोडून देत असे. हे गेल्या दहा वर्षांपासून तो सहज करीत असल्याने त्याची या परिसरात सर्पमित्र म्हणून ओळख झाली होती.मात्र ६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान फत्तेपूर येथील बरडे यांच्या घरात साप निघाला असता पुनम यांना बोलावण्यात आले . त्यांनी सापाला पकडले सुद्धा मात्र सापाला खेळविण्याची सवय असल्याने त्यांनी साप एका गोणीमध्ये घातला. ही गोणी डोक्यात घातली. त्यामुळे विषारी असलेला साप चवताळला व त्याने पुनमच्या डोक्यात दोन तीन दंशमारले.हा प्रकार पुनम यांनी गांभीर्याने घेतला नाही. त्यानंतर १२ वाजेच्या दरम्यान शरीरामध्ये विष भिणल्यामुळे ते खाली कोसळले. त्यानंतर त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याही अवस्थेत साप त्यांच्या डोक्यावरच होता. त्यानंतर नागरिकांना पुनम यांस भोकरदन येथील ग्रामीण रूग्णालयात आणले असता डॉक्टरानी त्यास मयत घोषीत केले़ (वार्ताहर)