या अभियानात दोनदिवसीय स्वच्छता अभियानात माजी प्राचार्य डॉ. रोहिणी कुलकर्णी- पांढरे, माजी सहसंचालक डॉ. बळीराम लहाने, माजी सहसंचालक डॉ. विठ्ठल मोरे, भारतीय पूर्व प्रशिक्षण संस्थेचे संचालक डॉ. वसंत शेडगे, कार्यालयीन अधीक्षक प्रल्हाद अढागळे, मुख्य लिपिक जी.एम. घोडे, एनसीसीचे प्रमुख प्रा. भरत उसारे, डॉ. वैशाली शेळके, रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा. सुरेंद्र ठाकूर,डॉ. अर्चना चापोलीकर, डॉ. सूचिता भारंबे, डॉ. युगंधरा टोपरे, डॉ. प्रसाद पुरेकर, डॉ. वैशाली एल. देशमुख, डॉ. वैशाली एस. देशमुख, डॉ. पंकजा वाघमारे, डॉ. अतहर रब्बानी, डॉ. सुनीता दळवी. प्रा. अंकुश गायकवाड, प्रा. संदीप जोगदंड, प्रा. रूपेश मडकर, प्रा. राजेंद्र पाटील, डॉ. भगवान कांबळे, डॉ. जनार्दन काटकर, डॉ. शाहिस्ता तलत खान, डॉ. प्रज्ञाशैली सवई, प्रा. नुजहत परवीन, डॉ. स्मिता धर्माधिकारी, प्रा. ज्ञानेश्वर नंदागवळी, डॉ. अबेद सय्यद, प्रा. पवन शिंदे, डॉ. विकास गंभिरे, डॉ. सीमा बोडखे, डॉ. सुलोचना राठोड, डॉ. सुरेखा सराफ, डॉ. संजय मोरये, प्रा. माया वंजारे, प्रा. आशा किटके, प्रा. प्राची गिरी, प्रा. उमेश मिनियरा, प्रा. योगेश मालचे, प्रा. सुनंदा चौरे आणि शिक्षकेतर कर्मचारी इत्यादींनी परिश्रम घेतले.
कॅप्शन..
शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियानात श्रमदानप्रसंगी सहभागी विद्यार्थी व शिक्षकवृंद.