शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

राज्यस्तरीय सायकल स्पर्धेत सांगलीचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 01:01 IST

सायकल असोसिएशन आॅफ महाराष्ट्र व औरंगाबाद जिल्हा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नितीन घोगरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ७० कि. मी. अंतराच्या सायकल स्पर्धेत सांगलीच्या शाहीद जमालेकर याने रेसिंग प्रकारात आणि सांगलीच्याच प्रकाश ओळेकर याने सिंगल गेअर प्रकारात अव्वल स्थान पटकावले.

ठळक मुद्देरेसिंग प्रकारात शाहीद जमालेकर अव्वल : सिंगल गेअरमध्ये प्रकाश ओळेकर प्रथम

औरंगाबाद : सायकल असोसिएशन आॅफ महाराष्ट्र व औरंगाबाद जिल्हा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नितीन घोगरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ७० कि. मी. अंतराच्या सायकल स्पर्धेत सांगलीच्या शाहीद जमालेकर याने रेसिंग प्रकारात आणि सांगलीच्याच प्रकाश ओळेकर याने सिंगल गेअर प्रकारात अव्वल स्थान पटकावले.सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी क्रांतीचौकापासून या स्पर्धेस प्रारंभ झाला. क्रांतीचौक ते बदनापूर आणि परतीच्या प्रवासाने बदनापूर येथून येऊन या स्पर्धेचा समारोप चिकलठाणा येथे झाला. रेसिंग प्रकारात शाहीद जमालेकर याने ७० कि. मी. अंतर १ तास २६ मिनिटे व १८ सेकंदात पूर्ण केले तर सिंगल गेअर प्रकारात प्रकाश ओळेकर याने हे अंतर १ तास ३२ मिनिटे व २६ सेकंदात पूर्ण केले.निकाल (रेसिंग) : १. शाहीद जमालेकर, २. सोहेल बरगीर, ३. किरण बंडगारे (सांगली), ४. संकल्प थोरात, ५. कृष्णा हराळ, ६. श्रीनिवास लोंढे (अहमदनगर), ७. विवेक वायकर, ८. कुणालसिंग, ९. मकरंद माने (पुणे), १०. दिलीप माने (सांगली).सिंगल गेअर : १. प्रकाश ओळेकर, २. राम जाधव (सांगली), ३. शेख खुदबोद्दीन (परभणी), ४. विकास रोठे, ५. संभाजी मोहिते (अहमदनगर), ६. हर्षल शेंडे (वर्धा), ७. सुलतान शेख (नांदेड), ८. कार्तिक येलने, ९. प्रशांत काळपांडे (वर्धा), १०. भीमराव चव्हाण (औरंगाबाद). तत्पूर्वी, उद्घाटन पोलीस निरीक्षक अविनाश आघाव व नितीन घोगरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी राज्य संघटनेचे सचिव संजय साठे, खजिनदार भिकन अंबे, साईनाथ थोरात, राधिका अंबे, अमृत बिºहाडे, अजिंक्य सांगळे, भिरू भोजने, भाऊसाहेब मोरे, अमोल जोशी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुरेश जाधव, दिगंबर डोळस, विलास राजपूत, सुनील रत्नपारखे, विलास यादव, आर. के. संदीप, राम यौवगीकर, अक्षय बनकर व लखन म्हस्के आदींनी परिश्रम घेतले.