शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलच्या पथकावर वाळूमाफियाचा हल्ला

By admin | Updated: March 18, 2017 23:42 IST

तुळजापूर : वाळूची चौकशी करण्यासाठी आलेल्या महसूल पथकातील अधिकाऱ्यांच्या जीपवर डंपर घातल्याची खळबळजनक घटना शनिवारी सायंकाळी शहरातील सांजा बायपास मार्गावरील हनुमाननगर भागात घडली़

तुळजापूर : वाळूची चौकशी करण्यासाठी आलेल्या महसूल पथकातील अधिकाऱ्यांच्या जीपवर डंपर घातल्याची खळबळजनक घटना शनिवारी सायंकाळी शहरातील सांजा बायपास मार्गावरील हनुमाननगर भागात घडली़ या घटनेनंतर महसूलने तेथे साठविलेली वाळू जप्त केली असून, पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती़महसूलच्या पथकाने मागील काही दिवसांपासून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे़ महसूलविभागाचे तलाठी खोत व त्यांच्या सहकाऱ्यांचे पथक नेहमीप्रमाणे शनिवारी सायंकाळीही अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करीत होते़ त्यावेळी शहरानजीकच्या सांजा बायपास मार्गावरील हनुमान नगर परिसरात वाळूचा साठा केला जात असल्याची माहिती पथकाला मिळाली होती़ हे पथक त्यांची जीप घेऊन घटनास्थळी गेले होते़ त्यावेळी तेथील डंपर चालकाने थेट पथकातील जीपवर डंपर चालवून जीपला धडक देते तेथून पळ काढला़ घटनेची माहिती मिळताच प्रभारी तहसिलदार आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, नायब तहसीलदार राजेश जाधव आदींनी घटनास्थळी धाव घेतली़ तसेच सपोनि दिगंबर शिंदे यांनी सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी धाव घेतली़ महसूलच्या पथकाने इतर वाहने आणून जमा केलेली वाळू ताब्यात घेण्यास सुरूवात केली होती़ तर या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़ दरम्यान, पथकातील वाहनावरच वाळू माफियांनी हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली आहे़