शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

वाळू माफिया एसपींच्या रडारवर

By admin | Updated: July 11, 2017 00:12 IST

गेवराई : पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी दुपारी २ वाजता तालुक्यातील राजापूर येथील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणारे १२ ट्रॅक्टर वाळूसह जप्त करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी दुपारी २ वाजता तालुक्यातील राजापूर येथील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणारे १२ ट्रॅक्टर वाळूसह जप्त करण्यात आले. एकूण ५४ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत झाला आहे.राजापूर येथे अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांच्या पथकातील प्रमुख कैलास लहाने यांनी मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांसोबत राजापूर येथील गोदावरी नदी पात्रात अवैधरीत्या वाळू उपसा करणारे १२ ट्रॅक्टर पकडले. एकूण १२ ब्रास वाळूसह ५४ लाख ३३ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पथकात पी. टी. चव्हाण, गणेश पवार, संजय चव्हाण, अनंत गिरी, देविदास घोलप, प्रवीण कुडके यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. उशिरापर्यंत तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.