शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

वाळूची ८ वाहने पकडली

By admin | Updated: September 28, 2014 23:51 IST

औंढा नागनाथ : महसूल विभागाने जप्त केलेले अवैध वाळूचे साठे जप्त होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच महसूल विभागाला खडबडून जाग आली.

औंढा नागनाथ : महसूल विभागाने जप्त केलेले अवैध वाळूचे साठे जप्त होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच महसूल विभागाला खडबडून जाग आली. त्यानुसार नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या ८ वाहनांना ताब्यात घेऊन चालकांविरूद्ध कारवाई करण्यात आली. औंढा नागनाथ तालुक्यातील पूर्णा नदीच्या पात्रातून नियमबाह्य वाळूचे साठे महसूल विभागाने जप्त केले होते. वाळूची माफियांकडून मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात होती. शिवाय महिन्याच्या चौथ्या रविवारी वाळूची वाहतूक करण्यास शासनाची बंदी असतानासुद्धा वाहतूक होत होती. त्यामुळे रविवारी महसूल विभागाने धडक मोहीम राबविली. त्यात जिंतूर-औंढा, औंढा-हिंगोली रोडवर ८ टिप्पर हाती लागले. एमएच-०४ एच- १४४६, एमएच-३१ सीबी-६४९, एमएच-२१ डी-९२१३, एमएच-३७ बी-९८८, एमएच-३२ क्यू-२९४, एमएच-३१ सीबी- ७४०१, एमएच-३७ जे-४३२ आणि एक दगडाच्या ट्रकचा समावेश आहे. ही वाहने औंढा पोलिस ठाण्यात लावण्यात आली आहेत. सोमवारी वाहनांचे मोजमाप केले जाणार आहे. मापनानंतर अवध्ौ आढळलेल्या वाळूच्या तीनपट दंड लावण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार श्याम मदनूरकर यांनी दिली. पथकाने केली कारवाईऔंढ्याचे तहसीलदार शाम मदनूरकर, तलाठी माणिक रोडगे, माधव भुसावळे, विठ्ठल शेळके, बी.एम. हरण, ए.टी. चेंडगे, सोमटकर, डोंगरे, पुरी, वसमत पोलिस ठाण्याचे सपोनि ज्ञानोबा पुरी, फौजदार सविता सपकाळ, प्रशांत भूते यांनी केली. (वार्ताहर)