शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

महोत्सवात ६३८क्विंटल धान्य विक्री

By admin | Updated: April 17, 2017 23:39 IST

जालना: धान्य महोत्सवास तीन हजार पेक्षा अधिक नागरिकांनी भेट देऊन ६३८ क्विंटल धान्य तर क्विंटल मिरची, हळद, फळ मिळून २८ क्विंटची विक्री झाली

जालना: कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) जालना व कृषि विभाग, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धान्य महोत्सवास तीन हजार पेक्षा अधिक नागरिकांनी भेट देऊन ६३८ क्विंटल धान्य तर क्विंटल मिरची, हळद, फळ मिळून २८ क्विंटची विक्री झाली. तीन महोत्सवाचा सोमवारी रात्री उशिरासमारोप झाला. तीन दिवसांत गहू ३९१ क्विंटल, ज्वारी ५९ क्विंटल, बाजरी ९ क्विंटल, तूरडाळ २२ क्विंटल, उडीद डाळ २ क्विंटल, मूग डाळ ७ क्विंटल, हरभरा डाळ ३ क्विंटल, मटकी, चवळी, मोहरी, राजगिरा मिळून ९ क्ंिवटल, हळद दोन क्विंटल, मिरची सात क्विंटल, मोसंबी १३ क्विंटल, द्राक्ष ११ क्विंटल, डाळिंब १ क्विंटल, आंबा कैरी १ क्विंटल तर सेंद्रीय खतापासून उत्पादित केलेले गहू ९५ क्विंटल, तूरडाळ ३ क्विंटल, ज्वारी ३२ क्विंटल, मूगडाळ २ क्विंटल, उडीद डाळ १ क्विंटल, कांदा तीन क्विंटल विक्री झाली. महोत्सवात चांगला प्रतिसाद मिळाल्याचे शेतकरी कंपनीचे माधवराव अंधारे, विजय म्हस्के, अंकुश परकाळ, एकनाथ शेजूळ, काकासाहेब जावळे यांनी सांगितले. असा महोत्सव पहिल्यांदाच आयोजित झाल्याने शेतकरी कंपन्यांनी उत्पादित मालास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. महोत्सव यशस्वी करण्यासाठी कृषी अधीक्षक अधिकारी दशरथ तांभाळे, आत्माचे संतोष आळसे, कृषी पणनतज्ज्ञ अविनाश भोसले, डी.एस. सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)